Homeताज्या बातम्याकेज मध्ये मीटर विना विजचोरांची संख्या वाढत चालली/महावितरण कंपनीचे कर्मचारी काय करत...

केज मध्ये मीटर विना विजचोरांची संख्या वाढत चालली/महावितरण कंपनीचे कर्मचारी काय करत आहेत?

केज/प्रतिनिधी

केज शहरात विज चोरी करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण महावितरण कंपनीचे कर्मचारी, अधिकारी जातीने लक्ष घालत नसल्याने हा प्रकार केज शहरात घडत आहे.केज शहरात तीन चार वर्षा पासून काही नागरीक विज चोरी करत आहेत परंतु प्रशासन, महावितरण कंपनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नाही यांचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे व एखाद्या गोरगरीबाने दोन तीन दिवस आकडा टाकून तात्पुरती विज वापर केला तर त्यांच्या वर कार्यवाही केली जाते असे का असा प्रश्न गोरगरीब जनतेला पडत आहे कारण अनेक वर्षांपासून विज चोरुन वापर करत महावितरण कंपनीचा अंदाजे पन्नास ते साठ हजाराचे नुकसान करतात यांच्या वर महावितरण कंपनी कार्यवाही का करत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे असे चर्चा नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!