Homeताज्या बातम्याश्री. संत नामदेव महाराज पुण्यतिथी समाधी सोहळ्या निमीत्त श्री. संत नामदेव महाराज...

श्री. संत नामदेव महाराज पुण्यतिथी समाधी सोहळ्या निमीत्त श्री. संत नामदेव महाराज गाथा पारायण तथा भव्य कीर्तन महोत्सव !

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री. संत नामदेव महाराज पुण्यतिथी समाधी सोहळ्या निमीत्त श्री. संत नामदेव महाराज गाथा पारायण तथा भव्य कीर्तन महोत्सव पुण्यतिथी समाधी सोहळ्या निमीत्त आयोजित श्री. संत नामदेव महाराज गाथा पारायण तथा भव्य कीर्तन महोत्सव मौजे चिंचोली (माळी). ता.केज जि.बीड येथे प्रतिवर्षी प्रमाणे करण्यात येत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.या विषयी सविस्तर वृत्त असे की सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की प्रतिवर्षाप्रमाणे स्वानंद सुखनिवासी श्री. संत नामदेव महाराज पुण्यतिथी समाधी सोहळा या विमी श्री. संत नामदेव महाराज गाथा पारायण की महत्वाकार्यक्रम होणार आहेत तरी सर्व भाविक मतांनी लहान घोर मंडळीनी या सर्व कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा कार्यक्रमाची रुपरेषा प्रारंभ कार्लो शु.६. सोमवार दिनांक २७/१०/२०२७ गाथा पारायण नेतृत्व : श्री. ह.भ.प.दत्ता महाराज सौदागर श्री गुरु दत्तात्रेय संस्थान श्री क्षेत्र पैठण यांच्या वतीने सुरवात होईल तसेच दैनंदिन कार्यक्रमः पार्ट ४ ते ६। काकडा भजन ६ ते ८ विष्णुना ८ ते ११ गाथा पारायण, ११ ते १२ गाथा भजन, १२ ते ४ विश्रांती भोजन ४ ते ५ हरीपाठ ८ ते १० किर्तन १० ते १२ सामुहिक जागर पहिल्या दिवशीची किर्तन सेवा सोमवार २७/१०/२०२५ श्री.ह.भ.प.प.पु.गुरुवर्य संभाजी महाराज कदम,मंगळवार २८/१०/२०२५ श्री.ह.म.प. सोपान महाराज इंगळे शासी,बुधवार २९/१०/२०२५ श्री.ह.भ.प. स्वरभुषण कृष्णा महाराज राऊत,गुरुवार ३०/१०/२०२५ श्री.ह.भ.प. संभाजी महाराज मेहूणकर (डोरी),शुक्रवार ३१/१०/२०२५ श्री. ह.भ.प. इंद्रजीत महाराज रसाळ बीडवार,शनिवार १/११/२०२५ श्री.ह.भ.प. भागवताचार्य गणेश महाराज वारंगे मायामोहीकार ,रविवार २/११/२०२५ श्री.ह.भ.प. शिवचरीत्रकार संदिप महाराज खंडागळे,सोमवार ३/११/२०२५ श्री.ह.भ.प. वारकरी ख्न भुषन महाराज तळनीकर सांगता कार्तीक शु. १३ सोमवार वि०२/११/२०२५ रोजी होईल तरी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!