Homeताज्या बातम्याकेज तालुक्यातील कोरडेवाडी येथील ३५ वर्षाच्या संघर्षाचं स्वप्न साकार/लोकप्रतिनिधी झोपले, आमदारांनी विरोध...

केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील ३५ वर्षाच्या संघर्षाचं स्वप्न साकार/लोकप्रतिनिधी झोपले, आमदारांनी विरोध केला बाळराजे आवारे पाटील यांनी काम मंजूर केले !

केज/प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान शिवस्मारकाचे जनक संस्थापक अध्यक्ष बाळराजे दादा आवारे पाटील यांनी कोरडेवाडी करांना शब्द दिलेला बारा महिन्यांमध्ये पूर्ण केला कोरडेवाडी तालुका केज जिल्हा बीड येथील साठवण तलाव याविषयी 35 वर्षे राजकीयपुढाऱ्यांनी वापर करून घेतला आश्वासनावर आश्वासन तरीपण त्या गावच्या प्रश्न मार्गी लावला नाही इलेक्शन आले की कोरडेवाडीच्या माय माऊली ला राजकीय पुढाऱ्यांनी आश्वासन द्यायचे तुमच्या गावचा साठवण तलाव करू फक्त शब्द द्यायचा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये बाळराजे दादा आवरे येणी कोरडेवाडी करांना शब्द दिला बारा महिन्यांमध्ये तुमच्या गावच्या साठवण तलाव मंजूर करून आणून देतो आणि तो शब्द बाळराजे दादा आवारे पाटील यांनी पूर्ण केला आमदार खासदार मंत्री यांच्या मुंडी वर पाय देऊन कोरडे वाडीकरांना साठवण तलाव मंजूर करून दिला सात दिवसांमध्ये तलावाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!