चिंचोली माळी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे भुरट्या पुढाऱ्यांचे स्वप्न भंगले ?/अति तिथे माती झाली !
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील भुरट्या पुढाऱ्यांचे स्वप्न होते जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे परंतु काल आरक्षण सोडत झाली व चिंचोली माळी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण ओबीसी महीला पडले त्यामुळे चिंचोली माळी येथील भुरट्या पुढाऱ्यांचे स्वप्न भंग झाले आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण चिंचोली माळी येथील भुरट्या पुढाऱ्यांने मोठ्या मनाने जिल्हा परिषद निवडणूक लढवायची असे स्वप्न पाहिले होते परंतु अति तिथे माती या म्हणीप्रमाणे देवाला सुध्दा भुरट्या पुढाऱ्यांचे पाळण्यात पाय दीसतात असे झाले व जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे भुरट्या पुढाऱ्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















