जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर/अनेकांना धक्का, शोधावे लागणार नवीन गट अन् गण !
बीड/प्रतिनिधी
जिल्हापरिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापतीच्या आरक्षण सोडती नंतर जनतेला गट आणि गणाच्या आरक्षण सोडती कडे लक्ष लागले होते. याची उत्सुकता अखेर आज संगृहात आली असून जिल्हापरिषदेच्या ६१ गटाचे आणि ११ पंचायत समितीच्या सर्व गणांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या आरक्षण सोडती नंतर अनेकांना धक्का बसला असून इच्छुकांना आता नवीन गट आणि गण शोधावे लागणार आहेत. तर जिल्ह्यात जिल्हापरिषदेच्या १६ गटात ओबीसी, ८ गटात एससी तर एका गटात एसटी, ३६ गटात सर्वसाधारण लढत रंगणार आहे. यातील काही महिलांसाठी गट राखीव राहतील. मौनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणाऱ्या जिल्हापरिषदेच्या गटांचे आज बीड देथे जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर झाली. जिल्ह्यात एकूण ६१ गट असून बापैकी ८ गट एससी साठी, १ गट एसटी तर १६ गट ओबीसी साठी असे आरक्षण पडले आहे. तर इतर ३६ गट सर्वसाधारण साठी असून त्यात महिलांचे आरक्षण आहेत. तर जिल्ह्यातील ११ पंचायत समिती सर्व गणाचे आरक्षण जाहीर झाले आहे. ते खालील प्रमाणे आहेत सर्वसाधारण महीला गंगामसला सर्वसाधारण पुरुष किट्टी आडगाव सर्वसाधारण महीला टाकरवण सर्वसाधारण पुरूष तालखेड सर्वसाधारण पुरूष पात्रुड-सर्वसाधारण पुरुष दिंद्रुड-सर्वसाधारण महीला नित्रुड ना.मा.प्र. पुरुष आनंदगाव ना.मा.प्र. महीला मोगरा ना.मा.प्र. महीला सावरगाव अनुसूचित जाती पुरुष केसापुरी – अनुसूचित जाती महीला पाटोदा १) डोंगरकिन्ही.सर्वसाधारण महिला २). पिठी.. ओबीसी महिला ३), अंमळनेर.. खुला ४). सौताडा… अनु. जाती ५) पारगाव घुमरा.. खुला ६), दालखेड.. सर्वसाधारण महिला धारूर भोगलबाडी-सर्वसाधारण मोहखेड -SC महिला जहागिरमोहा -OBC महिला धुनकवड-सर्वसाधारण पुनक महिला तेलगाव सर्वसाधारण आसरडोह – सर्वसाधारण महिला आष्टी ०१) दौलाबडगांव गण-ओबीसी सर्वसाधारण ०२) देवळाली गण सर्वसाधारण महिला ०३) धामणगाव गण सर्वसाधारण महिला ०४) सुरुडी गण-सर्वसाधारण ०५) डोंगरगण गण-सर्वसाधारण ०६) धानोरा गण सर्वसाधारण ०७) लोणी स.गण ओबीसी सर्वसाधारण महिला ०८) टाकळी अमिया गण-सर्वसाधारण महिला ०९) कडा गण ओबीसी सर्वसाधारण १०) शिराळ गण-सर्वसाधारण महिला ११) मुर्शदपूर गण-ओबीसी सर्वसाधारण १२) पांढरी गण-सर्वसाधारण १३) आष्टा ह.ना.गण सर्वसाधारण १४) पारगाव जो. गण- एस.सी. महिला अंबाजोगाई १. चनई अनुसूचित जाती महिला २. पाटोदा अनुसूचित जाती पुरुष ३. जवळगाव सर्वसाधारण महिला ४. सायगाव सर्वसाधारण महिला ५. लोखंडी सवारगाव सर्वसाधारण महिला ६. साकुड सर्वसाधारण पुरुष ७. पट्टीवडगाव सर्वसाधारण पुरुष ८. उजनी – सर्वसाधारण पुरुष ९. बर्दापुर – सर्वसाधारण पुरुष १०. राडी ओबीसी महिला ११. जोगाईवाडी -ओबीसी पुरुष ओबीसी महिला १२. घाटनांदूर केज १. वरपगाव ओबीसी महिला २. शिरुर घाट ओबीसी पुरुष ३. येवता ओबीसी ओबीसी पुरुष ५. बनसारोळो महिला ४. आडस एससी महिला ६. युसूफ वडगाव एससी पुरुष ७. नादुरघाट – सर्वसाधारण महिला ८. सोनिजवळा सर्वसाधारण महिला ९. तांबवा सर्वसाधारण महिला १०. विडा – सर्वसाधारण पुरुष ११. दहीफळ व. सर्वसाधारण पुरुष १२. चिंचोली मा. – सर्वसाधारण पुरुष १३. उमरी सर्वसाधारण पुरुष सर्वसाधारण गेवराई – १. बागपिंपळगाव २. रेवकी-सर्वसाधारण ३. अंतरवाली बु. सर्वसाधारण ४. तलवाडा सर्वसाधारण ५. जातेगाव – अनुसूचित जाती महिला ६. रोहिथळ ना.मा.प्र. ७. शिरसदेवी ना.मा.प्र. ८. गढी -अनु.सूचित जाती ९. राजपिंपरी सर्वसाधारण महिला १०. धोडराई सर्वसाधारण महिला ११. उमापुर ना.मा.प्र. महिला १२. गुळज सर्वसाधारण १३. चकलंबा सर्वसाधारण १४. बंगालीपिंपळा ना.मा.प्र महिला १५. कोळगाव सर्वसाधारण महिला १६. मादळमोही सर्वसाधारण महिला १७. पाडळशिंगी सर्वसाधारण महिला १८. रुई ना.मा.प्र.
जिल्हा परिषद गट आरक्षण
१) स्वकी: सर्वसाधारण महिला २) तलवाडा सर्वसाधारण ३) जातेगाव सर्वसाधारण ४) गढी : सर्वसाधारण ५) बौडराई सर्वसाधारण महिला ६) उमापूर आयीसी (महिला) ७) चकलांयाः ओबीसी ८) मादळमोही सर्वसाधारण महिला ९) पाइळसिंगीः सर्वसाधारण १०) केसापुरी: अनुसूचित जाती ११) गंगामसाला ओबीसी १२) टाकरषण: सर्वसाधारण महिना १३) तानखेड : अनुसूचित जाती १४) पावुद्र: सर्वसाधारण महिला १५) विद्रुढ सर्वसाधारण महिला १६) उपळी: ओबीसी (महिला) १७) चिखलवी सर्वसाधारण १८) राजुरीः सर्वसाधारण महिला १९) बहिरवाडीः सर्वसाधारण महिला २०) पिंपळनेरः सर्वसाधारण २१) नाळवंडी सर्वसाधारण महिला २२) पारली : सर्वसाधारण महिला २३) नेकनूरः ओबीसी २४) लियागणेश सर्वसाधारण २५) चौसाळा: सर्वसाधारण २६) घाटशिळ पारगाय सर्वसाधारण महिला २७) रायमोहा सर्वसाधारण २८) पाडळीः ओबीसी (महिला) २९) पिंपळनेर सर्वसाधारण ३०) डॉगरकिन्द्रीः गिरकिन्दी: ओपीसी ३१) अंगाळनेर : ओबीसी ३२) पारगाव घुमराः सर्वसाधारण ३३) दौलावडगाय: सर्वसाधारण महिला ३४) धामणगायः सर्वसाधारण ३५) धानोरा : सर्वसाधारण महिला ३६) लोणी (स) : सर्वसाधारण महिला ३७) कट्टा : सर्वसाधारण महिला ३८) मुर्शदपुरः सर्वसाधारण ३९) आश ह ना.: सर्वसाधारण महिला ४०) विडाः सर्वसाधारण महिला ४१) पेवता ओबीसी (महिला) ४२) आडस ओबीसी ४३) होळ : अनुसूचित जाती (महिला) ४४) चिंचोलीमाजी ओबीसी (महिला) ४५) नांदरघाट ओबीसी (महिला) ४६) युसूफण्डगाय सर्वस्यधारण ४७) तेत्लगाय अनुसूचित जाती (महिला) ४८) थोगलवाडी: अनुसुचित जमाती ४९) आसरडोह ओबीसी ५०) सिरसाळा सर्वसाधारण ५१) पिंप्री अनुसूचित जाती ५२) माड़वा (परळी) सर्वसाधारण महिना ५३) मोहा अनुसूचित जाती ५४) जिरेवाडी : अनुसूचित जाती (महिला) ५५) धर्मापुरी ओपीसी ५६) जोगाईवाडी : सर्वसाधारण ५७) घाटनांदर सर्वसाधारण महिला ५८) पट्टीवडगाव सर्वसाधारण ५९) वर्तपुर वेबीसी (महिला) ६०) चनई: ओचीसी (महिला) ६१) पाटोदा म : अनुसूचित जाती (महिला)





















