तहसीलदार,मंडळअधिकारी,तलाठी साहेब गायरानातील अवैध मुरुम उपसा कुणाच्या आर्शिवादाने चालतो? विना राॅयल्टी?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील साळेगाव शेजारील चिंचोली माळी गायरान परीसरात अवैध मुरुम उपसा केला जात आहे परंतु तहसीलदार, महसूल विभाग,मंडळ अधिकारी,तलाठी यांना कार्यवाही माहीत असताना कार्यवाही का केली नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण अवैध विना राॅयल्टी मुरुम उपसा करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे आहे जेने करुन कोनीही केव्हाही मुरुम उपसा करा व कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जाणार नाही असा जिआर प्रशासनाने दिला आहे का कारण चिंचोली माळी गायरान परीसरात अवैध मुरुम उपसा सुरू आहे असे माहीत असताना सुद्धा तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी कार्यवाही केली या मागचे गोड बंगाल काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण चिंचोली माळी गायरान परीसरात जेसीबी,ट्राक्टरच्या माध्यमातून अवैध रित्या खुलेआम मुरुम उपसा केला जातो व प्रशासन गपगार राहते म्हणजे काही काळाबाजार सुरू असलेल्यांची चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















