Homeताज्या बातम्याचिमुकलीचा पाण्याच्या खंड्यात बुडून मृत्यू/चिंचोली माळी येथील अतिशय दुःखत घटना !

चिमुकलीचा पाण्याच्या खंड्यात बुडून मृत्यू/चिंचोली माळी येथील अतिशय दुःखत घटना !

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील बजगुडे वस्ती येथे राहत असलेल्या परी नावाच्या चिमुकलीवर काळाने घाला घातला त्यामुळे परी नावाच्या मुलीच्या बजगुडे कुटुंबीयांन वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की चिंचोली माळी येथील अमोल बजगुडे यांची मुलगी होती काल तीच्यावर निसर्ग कोपला म्हटल तरी काही वावग ठरणार नाही कारण चिंचोली माळी येथे अतिवृष्टी झाल्याने पाण्याने भरलेल्या तुडुंब भरलेल्या खंड्यात बुडून पहीलीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या परी नावाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला त्यामुळे बजगुडे कुटुंबीयांन वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!