श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या उपाध्यक्षपदी श्रीमती सज्जला राऊत यांची निवड!
बी.टी सेलुकर/अंबेजोगाई प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या क्रियाशील सदस्य श्रीमती सज्जला राऊत यांना बचत गटाच्या वतीने वाढदिवसाची भेट म्हणून त्यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली श्री मनोज लखेरा यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात बचत गटाच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बचत गटाचे अध्यक्ष श्री नरसिंग साबणे ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय आंबेकर परमेश्वर गित्ते मनोज जी लखेरा भागवत शेलुकर मेजर काळे सुनील वागाळकर गणेश मसने व इतर सदस्य उपस्थित होते . .





















