Homeताज्या बातम्याकुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सवास सुरुवात..!

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सवास सुरुवात..!

रायगड जिल्हा प्रतिनिधी/कैलासराजे घरत.

पेण तालुक्यातील खारपाडा गावातील कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सवास सुरुवात झाली असून. ह्या घरत कुटुंबातील भावकीत एकूण 200 च्या पुढे कुटुंब असून अनेक पिढ्यानपिढ्या वडिलोपार्जित हया कुटुंबीयांचा एकत्र देव्हारा आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी खंडोबाचे मंदिर असून मुख्य गाभारा आणि समोर प्रशस्त असे सभामंडप आहे.गाभाऱ्यात मधोमध खंडोबाची अश्वारूढ संगमरवरी मूर्ती असून उजव्या बाजूस कुलदैवतांचा देव्हारा आहे. मंदिरात नवरात्रात नऊ दिवस घट बसवितात. नऊ दिवस झेंडूच्या फुलांच्या नऊ माळा लावतात.पाच प्रकारचे धान्य टाकून त्याचा दवना तयार होतो. नऊ दिवस नऊ दिवस अतिशय हर्ष उल्हासात कुलदैवतांची सकाळी संध्याकाळी आरती पूजा केली जाते.देवीची गाणी लावून नाच गाण्यात सर्व कुटुंबीय लहानथोरांपासून महिला मुले तरुण वर्ग भक्तीत तल्लिन होऊन जातात. विशेषतः पाचवी माळ आणि नवव्या माळेवर भंडारा(हळद) उधळून मंदिर परिसरात जयघोष होतो.सत्यनारायणाची महापूजा आणि नवरात्र उत्सवात नाच गाण्यासाठी दक्षिणेकडील बाजूस मोठे शेड बांधलेले आहे. त्यात नवरात्र उत्सव आणि पूजेच्या वेळी प्रसाद, महाप्रसाद बनविणे आणि भाविकांच्या जेवणाच्या पंगती बसतात. नवरात्र उत्सव काळात मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि इतर छोटे मोठे उपक्रम राबविले जातात.कामानिमित्त बाहेरगावी असलेले भाऊबंद आवर्जून नवरात्र उत्सवात कुलदैवतांच्या दर्शनासाठी येतात. आपले मनोरथ पूर्ण झाले की भाविक भक्त नवरात्र उत्सवात नऊ दिवस मंदिरात बसतात. अशा प्रकारे संकटकाळी भक्तांचा हाकेला धावणारे आणि मनोरथ पूर्ण करणारे असे शाश्वत देवस्थान आहे.याची प्रचिती देखील अनेक भाऊबंद यांना आलेली आहे. सर्वजण मिळून मिसळून गुण्यागोविंदाने हा नवरात्र उत्सव साजरा करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!