Homeताज्या बातम्याशिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान !

शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान !

कळंब :-तालुक्यातील शिराढोण या ठिकाणी आज रोजी शिराढोण येथे आयोजित प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिबिरात सरपंच सौ. लक्ष्मीताई म्हेत्रे, ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. बेबीनंदा गोरे तसेच गावातील सर्व महिला भगिनी आशा कार्यकर्त्या अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या यांची उपस्थिती राहून महिलांना व नागरिकांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास शाळेतील सर्व मुली तसेच महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदविला या अभियानांतर्गत महिलांसाठी बी.पी., डायबिटीज, कॅन्सर तपासणी, गर्भवतींची तपासणी, मुलांचे लसीकरण तसेच पोषण माह अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!