Homeताज्या बातम्याशिराढोण मध्ये 12 सप्टेंबर रोजी संदल मिरवणूक होणार व यात्रा भव्य उर्स...

शिराढोण मध्ये 12 सप्टेंबर रोजी संदल मिरवणूक होणार व यात्रा भव्य उर्स भरणार!

जनक्रांतीसाठी कळंब तालुका प्रतिनिधी तोफिक मोमीन शिराढोण

कळंब तालुक्यातील शिराढोण या ठिकाणी 12 सप्टेंबर रोजी हजरत खाजा रहमतुल्ला आले यांच्या दर्गा परिसरात देवाची मिरवणूक होणार आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच या ठिकाणी मानाच्या घोड्यावर चादर पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शिराढोण यांच्यावतीने चादर चढविण्यात येऊन संदलची सुरुवात होणार आहे यावेळी ऊर्स कमिटी च्या वतीने संदल मिरवणूक वाजत गाजत निघणार असून दुसऱ्या दिवशी कवालीचा मुकाबला व जीआरत महाप्रसाद वाटप होणार असून त्याही दिवशी कवालीचा मुकाबला रंगत होणार आहे उर्स कमिटीच्या वतीने आव्हान करण्यात आला आहे की सर्व गावातील हिंदू मुस्लिम भावी भक्तांनी एकत्र येऊन या धार्मिक बाबाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे वर्षा निमित्त होणारे कार्यक्रम दिनांक 13 रोजी कव्वालीचा जंगी मुकाला होणार असून यामध्ये मुस्कान डिस्को लखनऊ व सोहेल वारसी लखनऊ यांच्यामध्ये रंगणार आहे व 14 रोजी जयबा राणी बरेली उत्तर प्रदेश व गुलाम साबरी बिहार यांच्यात होणार आहे तसेच परिसरातील पंचक्रोशीतील भावी भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!