गणेश उत्सवानिमित्त देहूत रक्तदान शिबिराचे आयोजन/माळाचा राजा अष्टविनायक मित्र मंडळाचा उपक्रम!
पिंपरी चिंचवड (पुणे )प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे
मागील वीस वर्षापासून माळाचा राजा अष्टविनायक मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात परंतु यावर्षी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे या मध्ये प्रामुख्याने माळाचा राजा अष्टविनायक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तर गाधा मंदिर रोड दिनांक २९ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या मध्ये माळाचा राजा मित्र मंडळ यांचेकडे १५१रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच मंडळातर्फे सर्व रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या शुभ दिनी मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत, ‘अक्षय ब्लड सेंटर’ हडपसर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते“रक्तदान हेच जीवनदान” या प्रेरणेतून अनेकांनी पुढे येत रक्तदान केले. या शिबिरात एकूण १५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रमुख मान्यवरांमध्ये आधारस्थब प्रदीप तात्या काळोखे गणेश शेठ काळोखे उपस्थित होते.मंडळाचे इतर सर्व कार्यकर्ते: अध्यक्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर राबवण्यात आले. यात सर्व गणेशभक्तांनी उत्फूर्स प्रतिसाद दिला. यात १५१जणांनी रक्तदान केले. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन काळोखे मंडळाचे अध्यक्ष अनिकेत काळोखे उपाध्यक्ष विक्रम झणझणे रोहन मुसुडगे कार्याध्यक्ष त्रिंबक कदम खजिनदार ऋषिकेश काळोखे सहखाजिदर रतिकांत कापसे सचिव आदित्य शिंदे सचिन जाधव प्रशांत चव्हाण तुषार माने अरबाज शेख दया चव्हाण ओंकार काळोखे महेश बोर्हाडे संकेत काळोखे तुकाराम कदम अक्षय कदम सौरभ जाधव नारायण चौखे राजेश पवार सुहास काळोखे प्रशांत मोरे उमेश यवले विशाल स्वामी राहुल जाधव गोपाळ झंझे गोविंद झांजे विश्वनाथ वाघ श्री पवार राज चव्हाण वैभव चव्हाण संकेत शिंदे आप्पा जाधव तेजस लांगी बाबा राऊत प्रणव बोबडे हरी देवकाते अमोल कदम अझर पठाण तन्मय घुगे तसेच आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते





















