Homeताज्या बातम्यामराठा सेवक विजयकुमार घोगरे यांचे आरक्षण लढाईत निधन!

मराठा सेवक विजयकुमार घोगरे यांचे आरक्षण लढाईत निधन!

लातूर/प्रतिनिधी

लातुर जिल्ह्यातील टाकलगांव‌ येथील‌ मराठा सेवक आरक्षणाच्या लढाईतील एक गळून पडला लातूर जिल्ह्यातील असलेला आरक्षण लढ्यातील एक बिनीचा शिलेदार गमावला. टाकलगावं तालुका अहमदपूर येथील विजयकुमार घोगरे यांचे आंदोलनादरम्यान मुंबई येथे दुःखद निधन कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशा दुःखत भावना व्यक्त केल्या जात आहे या विषयी सविस्तर वृत असे की टाकलगाव चे मराठा सेवक विजय घोगरे यांचं मुंबई येथे आंदोलन दरम्यान हृदय विकराच्या झटक्याने निधन आपलं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही तसेच प्रशासनाने कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!