केज तहसीलदारांचा अतिक्रमण धारकांना सहारा ?/केज मध्ये ते चिंचोली माळी मध्ये पन?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील अतिक्रमण धारकांना केज तहसीलदार पाठीशी घालत आहेत याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे जसे की केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील अतिक्रमणे काढण्यासाठी केज तहसीलदार यांनी स्वाता लेखी दिले नंतर केज तहसीलदार चिंचोली माळी येथील अतिक्रमणे काढण्यासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही तसेच केज शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी केज तहसीलदार कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत नाही म्हणजे केज तहसीलदार अतिक्रमण धारकांना सहारा देत आहेत तसेच त्यांना राजकीय तबाव असल्याचे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे तरी केज तहसीलदार यांनी जर राजकीय तबाव पोटी अतिक्रमण काढण्यासाठी विलंब केला तर केज तहसीलदार यांना खुप मोठा परीणाम भोगावा लागेल असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















