Homeताज्या बातम्याकेज पंचायत समितीचा भोंगळ कारभार?/बिडीओ दिवाने मॅडमला पंचायत समितीची पायरी दीसेना का?

केज पंचायत समितीचा भोंगळ कारभार?/बिडीओ दिवाने मॅडमला पंचायत समितीची पायरी दीसेना का?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतचा कारभार सांभाळणाऱ्या केज पंचायत समितीचा भोंगळ कारभार सुरू झाला आहे पंचायत समितीच्या बीडीओ दिवाने मॅडम यांनी आठ ते पंधरा दिवस झाले पंचायत समितीची पायरी सुध्दा ओलांडत नाही नेमके पंचायत समितीचे व बीडीओ दिवाने मॅडम यांचे काय वाकडे आहे काही कळेना कारण केज पंचायत समिती मध्ये बीडीओ पदावर कोणी आहे का नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तसेच पंचायत समितीच्या काही कर्मचाऱ्यांच्या हातात कारभार देऊन बीडीओ दिवाने मॅडम निवांत झाल्या आहेत व केज पंचायत समिती मधील काही कर्मचारी लाचलुचपत दील्या शिवाय काम करत नाहीत कारण त्यांना कोणी वरीष्ठ राहीलेच नाही तसेच केज पंचायत समितीच्या बीडीओ दिवाने मॅडम यांना तर पंचायत समितीला येण्यासाठी वेळ नसतो काही सही साठी काही कागदपत्रे असतील तर ते अंबाजोगाईला घेऊन जावे लागते मग बीडीओ दिवाने मॅडम छोट्या मोठ्या कामासाठी नागरिकांनी अंबाजोगाईला यावं का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे व असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!