संत सावता परिषदेच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्ष पदी मंगेश बलूतकर यांची निवड!
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातून समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे मनमिळावू धडाडिचे युवा नेतृत्व श्री मंगेश बलूतकर यांची संत सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री कल्याणराव आखाडे साहेब यांच्या आदेशानुसार संत सावता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष श्री किशोरजी राऊत साहेब यांनी श्री मंगेश बलूतकर यांची नुकतीच निवड केली आहे . त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या मित्र मंडळीमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .





















