Homeताज्या बातम्याकेजच्या,अंबाजोगाईच्या लोकप्रतिनिधींच्या राजकारणात सर्वसामान्यला भोगावा लागतो त्रास/एकी कडे विरोध तर एकी कडे...

केजच्या,अंबाजोगाईच्या लोकप्रतिनिधींच्या राजकारणात सर्वसामान्यला भोगावा लागतो त्रास/एकी कडे विरोध तर एकी कडे अतिक्रमण धारका सहारा “वारे लोकप्रतिनिधी?”

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील अतिक्रमणे काढण्यासाठी केज मधील व अंबाजोगाईच्या लोकप्रतिनिधीनी विरोध केल्यांचे स्पष्ट झाले परंतु अंबाजोगाई येथील अतिक्रमणे काढण्यासाठी मात्र अतिक्रमण धारकांच्या मागे हात पाय धुवून लागले असे निष्क्रिय केज मधील व अंबाजोगाई मधील लोकप्रतिनिधी आहेत यांना लोकप्रतिनिधी म्हणताना सत्यांच्या बाजुने चालणाऱ्या नागरिकांना लाज वाटते आहे कारण जिल्हा परिषद निवडणूकांच्या तोंडावर चिंचोली माळी येथील अतिक्रमणे काढण्यासाठी केजच्या लोकप्रतिनिधीने विरोध केला तसेच अंबाजोगाईच्या लोकप्रतिनिधीनी विरोध केला त्यांचे कारण असे आहे आम्हाला मते पडणार नाहीत म्हणून आणी मागील दोन दिवसांपूर्वी एका लोकप्रतिनिधीने अंबाजोगाई शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र लगत असलेली निजाम कालीन विहीर बुजवून त्या ठिकाणी देण्यात आलेल्या अनाधिकृत दुकानांचे अतिक्रमण काढुन पुर्वीच्या निजामकालीन विहीरीचे पुनर्जिवीत करण्यासाठी चार दिवसात या विहिरीवर केलेले अतिक्रमण काढा अन्यथा मला उपोषण करावे लागेल असा इशारा दिला कारण तेथील दुकाने अंबाजोगाईच्या लोकप्रतिनिधींच्या अधिपत्य खाली आहेत म्हणून वारे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींच्या राजकारणात सर्वसामान्याला भोगावा लागतो त्रास असे चर्चा मतदार संघात सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!