Homeताज्या बातम्याकेज अंबाजोगाई तालुक्यातील पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे/का रत्नाकर शिंदे यांचे समर्थक...

केज अंबाजोगाई तालुक्यातील पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे/का रत्नाकर शिंदे यांचे समर्थक निष्ठावंतांना पडलेला प्रश्न?

केज अंबाजोगाई तालुक्यातील पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे/का रत्नाकर शिंदे यांचे समर्थक निष्ठावंतांना पडलेला प्रश्न?

केज/प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ब्रॅण्ड म्हणून मिळवलेला पक्ष यात काही संधी साधून तत्कालीन रत्नाकर शिंदे यांच्या समर्थकांकडून जाणीवपूर्वक पक्षाची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरूच आहे केज अंबाजोगाई तालुक्यात शिवसेना पक्षाने कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय व अल्पवयीन मुलींना धंद्यात लोटणे अशा तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत तसेच आमदार लाड यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडून केज येथील कला केंद्राची व रत्नाकर शिंदे हे चालवतो असे तारांकित प्रश्न केले होते त्याच्या बातम्या सर्व वर्तमानपत्रात छापून आल्या त्यानंतर दुसऱ्यांदा रत्नाकर शिंदे याची जिल्हाप्रमुख पदापासून पदमुक्त करण्यात आले पण आज २७ जुलै रोजी उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नाकर शिंदे यांचे समर्थक यांनी रत्नाकर शिंदे यांचे बॅनर वर व फेसबुक वर फोटो टाकण्यात आले यामुळे संबंध केज मतदार संघामध्ये व जिल्ह्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक समतापाची भावना निर्माण झालेली आहे बॅनर वर फोटो छापणारे हे समर्थक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समर्थक आहेत का रत्नाकर शिंदे याचे समर्थक आहे अशी चर्चा चवीने चालू आहे तसे पाहता रत्नाकर शिंदे जिल्हाप्रमुख या पदावर व पंधरा वर्षे तालुका प्रमुख या पदावर असताना एकदाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले नाहीत किंवा कुणाला निवडून आणले नाहीत तरीसुद्धा या ठिकाणी मुंबईहून नेमलेले संपर्कप्रमुख डोळे झाकून यांच्या या कृत्याला दुजोरात देतात यात काही शंका नाही या ठिकाणी पक्ष वाढीसाठी नेमलेले संपर्कप्रमुख हे पक्षप्रमुखाचे तिसरे नेत्र असते पण या ठिकाणी दोन्ही डोळे झाकून फक्त आणि फक्त रत्नाकर शिंदेचे समर्थक जे आहेत अशांनाच पदे पक्षाची दिलेली आहेत त्यामुळे ते शिवसेना पक्षाचे पदाधिकारी नसून ते रत्नाकर शिंदेचे समर्थक व पद अधिकारी आहे असे वागतात त्यामुळे मित्रपक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल यात चवीने चर्चा केली जाते की वारंवार अकार्यक्षम पदाधिकारी नेमून पक्षाची वात आहात या ठिकाणी होत आहे ते थांबणे गरजेचे आहे आणि ज्या व्यक्तीची पक्षातून व पदापासून पदमुक्त केले अशा व्यक्तीला सन्माननीय व्यक्ती संघ फोटो लावून सन्माननीय व्यक्तीचा या ठिकाणी अवमान होतो यात काही शंका नाही तरीसुद्धा संबंधित बीड जिल्ह्यावर जे वरिष्ठ शिवसेना नेते असतील संपर्क नेते असतील यांनी या गंभीर बाबीकडे विशेष लक्ष देऊन होणाऱ्या बदनामी आळा घालावा जेणेकरून भविष्यामध्ये पक्षाची व पक्ष नेतृत्वाची बदनामी होऊ नये एवढं मात्र खर आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झालेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!