Homeताज्या बातम्यायुसुफवडगाव जिल्हा परिषद लढविण्याचे स्वप्न बघणारे गुत्तेदार/इस्थळ ते नायगाव ते सौदना रस्ता...

युसुफवडगाव जिल्हा परिषद लढविण्याचे स्वप्न बघणारे गुत्तेदार/इस्थळ ते नायगाव ते सौदना रस्ता बोगस कसा ?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील इस्थळ ते नायगाव ते सौदना रस्त्याचे काम भोगस करण्यात आले असून गुत्तेदार कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे आहेत व संध्या त्यांना युसूफवडगाव जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढवण्याचे स्वप्न पडु लागले आहे ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे कारण रस्ता बोगस करुन जिल्हा परिषदेचे स्वप्न बघणारे गुत्तेदार म्हणजे राहुल भैय्या सोनवणे आहेत असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे व नायगाव ते इस्थळ रोडचे काम हे आमदार नमीता लोखंडे यांच्या फंडातून करण्यात आले आहे तरी असे रस्त्याचे काम थाथुर मथुर करण गुत्तेदार व आमदार यांना शोभतयं का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण पाऊस येतोय थोडा पन रस्ता उखलतोय हातभार असे काम इस्थळ ते नायगाव ते सौदना रस्त्याचे झाले आहे तरी असे बोगसगिरी करुन जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न बघणारे पहीले गुत्तेदार राहुल भैय्या सोनवणे आहेत हे राहुल भैय्या सोनवणे यांना शोभल पाहिजे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!