Homeताज्या बातम्यायुवासेना केज तालुका अध्यक्ष पदी दत्तकूमार काकडे यांची निवड!

युवासेना केज तालुका अध्यक्ष पदी दत्तकूमार काकडे यांची निवड!

केज/प्रतिनिधी

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननिय श्री. एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक, युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे आणि युवासेना सचिव किरण साळी युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, युवासेना सचिव निलेश शिंदे, मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे यांच्या विनंतीनुसार व शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, सचिन मुळूक, स्वप्निल गलधर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या युवासेना केज तालुका अध्यक्ष पदी दत्तकुमार काकडे यांची निवड करण्यात आली.केज तालुक्यातील साबला येथील रहिवासी असलेले दत्तकुमार काकडे हे मुळातच शिवसैनिक असल्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवत असत. पक्षाने तीन वर्षापुर्वी विभागप्रमुख म्हणून दिलेली संधीचे सोने करत अनेक समाजहिताची कामा केल्यामुळे वरिष्ठ पदाधिकार्यांनी काकडे यांच्यावर युवासेना केज तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.या त्यांच्या निवडीमुळे त्यांचे पक्षातील तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!