Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोद्यात वीज कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट वाटप/सेवायज्ञ उपक्रमातून...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोद्यात वीज कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट वाटप/सेवायज्ञ उपक्रमातून कामगारांच्या सुरक्षेसाठी स्तुत्य पाऊल !

 जन क्रांती न्युज प्रतिनिधी | पाटोदा

राज्याचे दूरदृष्टी असलेले व जनतेमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोदा उपविभागात ‘सेवायज्ञ’ म्हणून वीज कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा किट वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.महावितरण विभागातील वीज कर्मचारी जीव धोक्यात घालून दिवसरात्र सेवा देतात. वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी अनेकदा त्यांच्या जिवावर बेतणारी कामगिरी करावी लागते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधनसामग्री – जसे की हेल्मेट, ग्लोव्हज, सेफ्टी बेल्ट व अन्य उपकरणे – वितरित करण्यात आली.या उपक्रमात सामूहिक जबाबदारीच्या भावनेतून सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वीज कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले.प्रमुख उपस्थितीमध्ये सागर सुरेश धस, महंत रामकृष्ण महाराज रंधवे, अधीक्षक अभियंता प्रेमसिंह राजपूत, कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे, उपकार्यकारी अभियंता मेघशाम सावकारे, नगराध्यक्ष राजू जाधव, पंचायत समिती सभापती रामेश्वर गोरे, सुनील वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष नय्युम पठाण, व्यापारी अजिंक्य बोरा, तलाठी अभिजीत देशमुख, गिरीश हजारे, शाहु रंधवे, सहायक अभियंता अमोल मुंडे, कनिष्ठ अभियंता आदर्श कदम, शेख, आकाश शिक्केतोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमानंतर वीज कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत, “अशा उपक्रमांमुळे आमच्या कामाला आधार व प्रेरणा मिळते,” अशी प्रतिक्रिया दिली,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!