Homeताज्या बातम्यालोकनेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी लेक राजकारणात/यशश्री मुंडेंचा उमेदवारी अर्ज, प्रितम मुंडे बिनविरोध...

लोकनेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी लेक राजकारणात/यशश्री मुंडेंचा उमेदवारी अर्ज, प्रितम मुंडे बिनविरोध ?

लोकनेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी लेक राजकारणात/यशश्री मुंडेंचा उमेदवारी अर्ज, प्रितम मुंडे बिनविरोध ?

बीड/प्रतिनिधी

दिवंगत भाजप नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दोन मुली राजकारणात आहेत. पंकजा मुंडे ह्या राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत तर प्रितम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघाच्या दोनवेळच्या खासदार राहिलेल्या आहेत. आता स्व. मुंडेंची तिसरी लेक यशश्री मुंडे यादेखील राजकारणात आपलं पाऊल टाकताना दिसून येत आहेत. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतला.दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँक लि. परळी वैजनाथ, पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या या बँकेच निवडणूक लागलेली आहे.बँकेच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पडत आहे. शुक्रवार, दि. ११ जुलै हा उमेदवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी यशश्री मुंडे यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे माजी खासदार प्रितम मुंडे यांनीदेखील आपला अर्ज दाखल केलेला आहे. वैद्यनाथ बँकेच्या १७ जागांसाठी ७१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. १४ जुलै रोजी अर्जाची छाननी होणार असून १५ ते १९ जुलैदरम्यान अर्ज मागे घेता येणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप ३० जुलै रोजी होणार आहे. तर दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. मतमोजणी १२ ऑगस्ट रोजी पार पडेल आणि त्याच दिवशी निकाल येतील.

महिलांसाठी दोन जागा राखीव

वैद्यनाथ बँक निवडणुकीत खुल्या प्रवर्गासाठी १२ जागा आहेत. तर अनुसूचित जाती १, ओबीसी १, भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग १, महिला प्रतिनिधी २ जागा; अशी आरक्षणाची रचना आहे. माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि सुरेखा मेनकुदळे यांनी पंकजा मुंडे गटातून अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही जागा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यशश्री मुंडे यांनीही अर्ज दाखल केल्याने बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कुणाकडे असणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!