Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड !

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड !

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई या संघटनेचे प्रदेश संघटक श्री.संजय जी भोकरे साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री.गोविंदजी वाकडे साहेब,प्रदेश सरचिटणीस श्री.विश्वास राव जी आरोटे साहेब, प्रदेश डिजिटल मिडिया प्रदेशाध्यक्ष श्री.सिद्धार्थजी भोकरे साहेब,प्रदेश समन्वयक श्री.नितीनजी शिंदे साहेब,प्रदेश संपर्क प्रमुख श्री.वैभवजी स्वामी साहेब,प्रदेश सह संपर्क प्रमुख परागजी कुंकलोळ साहेब,महीला बीड जिल्हाध्यक्षा आयेशा शेख मॅडम यांच्या आदेशाने केज येथे प्रदेश संपर्क प्रमुख श्री.वैभवजी स्वामी सर व जिल्हाध्यक्षा आयेशा शेख मॅडम यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. केज तालुक्यातील महिला पत्रकारांच्या संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आयेशा शेख यांच्या स्वाक्षरीने नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत.या नियुक्ती पत्रा नुसार केज तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे यांची तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड करण्यात आली आहे.तसेच कोषाध्यक्ष पदी सौ. धनश्रीताई मिटकरी, कार्याध्यक्ष पदी सौ. प्रेमलाताई मिसाळ तर कायदेशीर सल्लागार पदावर अॕड.स्नेहल पाटील यांची निवड करण्यात आली आहे.ही नियुक्ती दि.१२ जानेवारी २०२६ पासून ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी वैध राहणार आहे.नियुक्त महिला पत्रकारांकडून संघटनेच्या नियमावली नुसार पत्रकारिताविषयक कार्य,संघटनेचे उपक्रम, सामाजिक प्रश्नांचे वार्तांकन तसेच संघटनेने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच संघटनेची प्रतिष्ठा, शिस्त व उद्दिष्टे जपत कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या नियुक्ती बद्दल सर्व महिला पत्रकारांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील,कार्याध्यक्ष नंदुलाल मिसाळ,सदस्य हिराचंद काळे यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

पोलीस अधिक्षक नवनीत कावत साहेब चिंचोली माळी मध्ये अवैध धंदे तेजीत/तीर्थक्षेत्र परीसरात मटका गुटखा...

पोलीस अधिक्षक नवनीत कावत साहेब चिंचोली माळी मध्ये अवैध धंदे तेजीत/तीर्थक्षेत्र परीसरात मटका गुटखा खुले विक्री ? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे नागबेट वस्ती ते...

error: Content is protected !!