Homeताज्या बातम्याचिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम संमधीत गुत्तेदाराने मनमानी कारभाराने केले आहे कामा मराठी म्हणी प्रमाणे कुत्रेचे पाय मांजराला मांजराचे पाय कुत्र्याला असे झाले आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे तसेच सब्टेशन मध्ये खड्डे पडल्याने कर्मचारी वर्गाला धोका निर्माण होऊ शकतो ते खड्डे भरले नाही तसेच फिटरच्या ग्राराऊंडवर जमीनीवर खडी टाकण्यात आली नाही त्यामुळे चिखल होत आहे व पावसाळ्यात चिखल झाला तर टाकळी गावठाण फिटर चालू, बंद करण्यासाठी सबस्टेशन मध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे टाकळी गावठाण फिटरचे काम संमधीत गुत्तेदाराने तातडीने सुसज्ज करण्यात यावे अशी मागणी नागरिकांन कडून करण्यात येत चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे संमधीत गुत्तेदाराने सब्टेशन मधील टाकळी गावठाण फिटरचे काम व टाकळी गावठाण फिटरचे उर्वरित काम पूर्ण करावे दोन वर्षे झाले काम पुर्ण होत नाही म्हणजे गुत्तेदाराचा हालगर्जी पना आहे असे समजले तरी वावगे ठरणार नाही त्यामुळे टाकळी गावठाण फिटरचे काम संमधीत गुत्तेदाराने लावली जाव टमकी बजाव नाही करता तातडीने पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांन कडून जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

पोलीस अधिक्षक नवनीत कावत साहेब चिंचोली माळी मध्ये अवैध धंदे तेजीत/तीर्थक्षेत्र परीसरात मटका गुटखा...

पोलीस अधिक्षक नवनीत कावत साहेब चिंचोली माळी मध्ये अवैध धंदे तेजीत/तीर्थक्षेत्र परीसरात मटका गुटखा खुले विक्री ? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे नागबेट वस्ती ते...

error: Content is protected !!