Homeताज्या बातम्यारमेशराव आडसकर यांना जिल्हा परिषद निवडणूकीत धोक्याची घंटा ?

रमेशराव आडसकर यांना जिल्हा परिषद निवडणूकीत धोक्याची घंटा ?

केज/प्रतिनिधी

रमेश आडसकर यांना किंवा त्यांचे पुतणे ऋषिकेश आडसकर यांना युसुफवडगाव सोडल तर केज, धारूर, अंबाजोगाई या तिन्ही तालुक्यातून कोठूनच जिल्हा परिषदेत जाण्या साठी मार्ग राहिला नाही. कधी काळी केज धारूर अंबाजोगाई तालुक्यातून वर्चस्व असलेले कुटूंब आज विस्थापित होत चालय केज तर त्यांचा बालेकिल्ला होता पण ते ही बेचिराख झाला आहे. आज कुठल्या गटातून लढाव… लढाव तर जिल्हा परिषद गटच नाही अशी परिस्थीती झाली आहे. स्वतःचा आडस हा गट व गण दोन्ही ओबीसी साठी सुटल्याने आता आडसकर कुठला पर्याय निवडतात हे लवकरच कळेल. कधी काळी आमदार निवडून आणण्याची ताकद ठेवणारे आज एका जिल्हा परिषद गटा साठी मोहतल झाले आहेत गेल्या काही वर्षांपासून पराभव त्यांचा पिछा सोडत नाही. ययुसुफवडगाव जिल्हा परिषद मध्ये त्याच्या पत्नी अर्चना आडसकर तर चिंचोली गटाातुन त्याचे पुतणे ऋषिकेश आडसकर यांचा पराभव झाला होता, स्वःता रमेश आडसकर याांचा माजलगाव मतदारसंघातून दोनदा आमदारकीचा झा पराभव. गेल्या पंचवार्षिक मध्ये ऋषिकेश रमेशराव आडसकर यांचा पराभव झाला होता, स्वःता रमेश आडसकर याांचा माजलगाव मतदारसंघातून दोनदा आमदारकीचा झालेला पराभव. गेल्या पंचवार्षिक मध्ये ऋषिकेश आडसकर यांनी पंचायत समिती विजयी प्रवेश केला ऐवढच पण या पंचवार्षिक मध्ये ना जिल्हापरिषदेत गट राहीला न पंचायत समितीत लढण्या साठी गण राहिला. त्यामुळे या जिल्हापरिषदे निवडणूकीत पुन्हा आपले पुतणे ऋषिकेश आडसकर यांना युसुफवडगाव सर्कल मधून लढण्यास उतरवतात का हे बघणे अवचित्याचे राहील जर असे झाले तर काँग्रेस कडून राहूल सोनवणे, शरद पवार गटाकडून सौरव सोनवणे व अजित पवार गटाकडून ऋषिकेश आडसकर अशी तिरंगी लढत होईल

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!