Homeताज्या बातम्यायुवकांच्या पुढाकाराने भूम -करमाळा रोड खड्डेमुक्त!

युवकांच्या पुढाकाराने भूम -करमाळा रोड खड्डेमुक्त!

परांडा प्रतिनिधी -जोतिराम घोगरे

करमाळा -भूम रोडवर डोनजा येथे खड्डे पडल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत होते. परंतु बांधकाम विभागाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात होते.डोनजा येथील पारेवाडी फाटा येथे खड्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता.या ठिकाणाहून करमाळा, भूम,परांडा या मार्गांवर वाहतूक होते.पडलेले खड्डे भुजवण्याचे युवकांनी समाजाप्रति काही देणे या बांधिलकीने स्व खर्चाने दि. 9/9रोजी रात्री 11वाजता खड्डे भुजवण्याचे काम केले.या प्रसंगी परांडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मा. सोमनाथ सिरसट, विवेक शिंदे,हनुमंत सिरसट, अमोल गुळवे, रमेश घोगरे, जयशिंग सूर्यवंशी, नामदेव गुळवे, नामदेव घोगरे,अजय करपुरे, विकास करपुरे, नागनाथ सिरसट, पांडुरंग करपुरे,नानासाहेब निंबाळकर, विजय करपुरे, पांडुरंग तांबे आदी युवकांनी परिश्रम घेतले. या समाजपयोगी कार्यामुळे सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!