Homeताज्या बातम्यामाहिती अधिकार फेडरेशनच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी संपादक अजय भांगे यांची पुन्हा एकदा...

माहिती अधिकार फेडरेशनच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी संपादक अजय भांगे यांची पुन्हा एकदा निवड !

बीड /प्रतिनिधी

माहिती अधिकार फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या आदेशाने तसेच कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत दैनिक वादळ वार्ताचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते अजय भांगे यांची एकमताने बीड जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात अजय भांगे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणांना आरटीआयबाबत मार्गदर्शन मिळाले असून अनेक प्रकरणांत जनहितासाठी लढे उभारण्यात आले आहेत. त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे एक सशक्त जाळे उभे करून फेडरेशनची ताकद वाढवली आहे.फेरनिवडीनंतर अजय भांगे यांनी सांगितले की, “माहिती अधिकार हा लोकशाहीतील सामान्य नागरिकाचा प्रभावी हक्क आहे. प्रशासनातील अनियमितता उघडकीस आणत पारदर्शक व जबाबदार शासनव्यवस्था निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.या निवडीमुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!