मराठा सेवक नितीन चव्हाण यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली!
बर्दापूर प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथील मराठा सेवक नितीन चव्हाण यांनी मनोज दादा जरांगे यांची प्रकृती चिंताजनक पाहून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या अंत्यविधीसाठी राजसाहेब देशमुख मदन परदेशी बंडू शिंदे सरपंच रियाज पटेल माजी सरपंच नामदेवराव शिंदे माजी सरपंच गणी पटेल उपसरपंच आणि अंत्यविधी उरकल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबिया सोबत जाऊन सांत्वन केले व कुटुंबाला धीर दिला.





















