Homeताज्या बातम्यामराठा आणि राजपूत समाजातील विविध मागण्यांना न्याय देण्यासाठी महामेळ्यास १६ डिसेंबरला उपस्थित...

मराठा आणि राजपूत समाजातील विविध मागण्यांना न्याय देण्यासाठी महामेळ्यास १६ डिसेंबरला उपस्थित रहावे/महासंघ महीला आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ शिवशंभू प्रिया जाभळे यांचे आव्हान!

पुणे/प्रतिनिधी

मराठा आणि राजपूत समाजातील विविध मागण्यांना न्याय देण्यासाठी महामेळ्यास १६ डिसेंबरला उपस्थित रहावे असे आवाहन महासंघ महीला आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ शिवशंभू प्रिया जाभळे यांनी केले आहे आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ महीला आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ शिवशंभू प्रिया जाभळे यांनी म्हटले आहे की 23 नोव्हेंबर चा महामेळावा 16 डिसेंबर रोजी होणार आहे तांत्रिक अडचणींमुळे 23 नोव्हेंबरचा मराठा-राजपूत महामेळावा रद्द झालेला नाही, केवळ पुढे ढकलला आहे.आता हा ऐतिहासिक महामेळावा दि.16 डिसेंबर रोजी होत आहे. समाजाच्या एकजुटीची ताकद दाखवून देण्यासाठी आणि मराठा आणि राजपूत समाजातील विविध मागण्यांना न्याय देण्यासाठी ‘न भूतो न भविष्यती’ असा हा महामेळावा होणार आहे.तरी सर्वांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ महीला आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ शिवशंभू प्रिया जाभळे यांनी केले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!