मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडुन बैठकीसाठी मैदानाची पाहणी /मस्साजोग येथे लवकरच महाराष्ट्रातल्या प्रमुख प्रतिनिधींची मोठी बैठक पार पडणार आहे!
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष अन्ना देशमुख यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले परंतु आणखी सुध्दा न्याय मिळाला नाही त्यांच अनुषंगाने संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडुन बैठकीसाठी मैदानाची पाहणी मस्साजोग येथे लवकरच महाराष्ट्रातल्या प्रमुख प्रतिनिधींची मोठी बैठक पार पडणार आहे असे मत संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मस्साजोग येथे लवकरच महाराष्ट्रातल्या प्रमुख प्रतिनिधींची मोठी बैठक पार पडणार आहे.





















