Homeताज्या बातम्याभाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी राहुल गदळे यांची निवड!

भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी राहुल गदळे यांची निवड!

केज /प्रतिनिधी

पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांचे खंदे समर्थक केज तालुक्यातील युवकांचे आधारस्तंभ राहूल गदळे यांची भाजपच्या युवा मोर्चा केज तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याने तालुक्यातील भाजपाची ताकद वाढणार आहे.राहुल गदळे यांची भाजपच्या युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड झाल्या प्रसंगी नवनिर्वाचित युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निवड झाल्याने यांचा सत्कार करून भाजप पक्षाच्या नेत्यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.केज तालुक्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता राहुल गदळे यांची निवड महत्त्वाची ठरत आहे. केज तालुक्यातील युवा नेते राहुल गदळे यांनी भाजप पक्ष यांच्याशी एकनिष्ठ राहून सच्चा कार्यकर्ता म्हणून सदैव समाज कार्य करत राहिल्यामुळे कामाची पावती म्हणून राहुल गदळे यांची भाजप युवा मोर्चा केज तालुकाध्यक्ष पदी निवड केल्यामुळे केज तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेमध्ये आनंद झाला असून राहुल गदळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवर  ,श्री. विजयकांत मुंडे,श्री. वसंत केदार, श्री. विष्णू घुले,केज व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी, श्री.जालींदर मोराळे,मुरलीधर ढाकणे ,बालासाहेब मोराळे , बाबा चौरे, नांदे सर, खादिर खुरेशी,सुरज घुले, संतोष जाधव, सोनू सावंत, मच्छिंद्र जोगदंड, बाबुराव घुले, भैरवनाथ चाळक या सर्वानी पुढील कार्यासाठी राहुल गदळे यांना शुभेच्छा दिल्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व केज तालुक्यातील ज्येष्ठ व युवक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचाच झेंडा फडकणारा असल्याचा विश्वास नवनिर्वाचित तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल गदळे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!