Homeताज्या बातम्याबीड शहरात घाणीचे साम्राज्य पसरले/नगरपरिषदे कडून सप्शेल दुर्लक्ष?

बीड शहरात घाणीचे साम्राज्य पसरले/नगरपरिषदे कडून सप्शेल दुर्लक्ष?

बीड/ प्रतिनिधी

शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडे नगरपरिषदेचे सप्शेल दुर्लक्ष होत आहे ? ,बीड मध्ये कुठलेही ठोस आसे सापसफाईचे नियोजन सद्ध्यातरी दिसत नसुन शहरात काही ठीकानी नाल्या तुंबल्याचे दृश्य दिसत आहे , रस्त्यावरुन घान पानी वाहत आसून.बीड शहरात जागो जागी घान दुर्गंध पसरली आहे.ठीक ठिकानी काचर्याचे ढिगारे साचले आसून याकड़े नगर परिषद दुरलक्ष करताना दिसत आहे. बीड नगर परीषद वर सद्या प्रशासक असून मावळत्या वादग्रस्त नगर परीषद मुख्याधिकारी,निता अंधारे यांनी पार शहराची वाट लावली ? असून किमान एक वर्ष तरी स्थिती सुधारेल अशी शकेता वाटत नाही, याला जवाबदार चुकलेले ,नियोजन, भ्रष्टाचार,व काम चुकार अधिकारी असले तरीशहरात घाणीचे रसाम्राज्य ? स्वच्छता बाबद नवीनतम मुख्याधिकारी शैलेश फडसे लक्ष्य देतील का ्याकडे स्थानिक नागरिकांचे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!