Homeताज्या बातम्याबर्दापुर पंचायत समिती गणातून शरदचंद्रजी पवार गटाचे अधिकृत उमेदवार-रमाकांत धुमाळ ?

बर्दापुर पंचायत समिती गणातून शरदचंद्रजी पवार गटाचे अधिकृत उमेदवार-रमाकांत धुमाळ ?

केज /प्रतिनिधी

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर पंचायत समिती गणातील प्रमुख्याने नागरिकांचे प्रश्न तालुका ठिकाणीच असतात,बर्दापुर पंचायत समिती च्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवता येतील या धोरणाने बर्दापुर पंचायत समिती गणातून निवडणूक लढणार. जिल्हा परिषद गटामध्ये गेली कित्येक वर्ष जनहिताची कामे करून लोकांच्या संपर्कात असलेले बर्दापुर पंचायत समिती गणातून शरदचंद्रजी पवार गटाचे अधिकृत उमेदवार रमाकांत धुमाळ जिल्हा बर्दापुर पंचायत समिती गणातून निवडणूक लढणार असल्याचे समजले जात आहे.सदैव नागरिकांच्या सुख दुःखात अडीअडचणीत रमाकांत धुमाळ हे उपलब्ध होते.नागरिकांचे प्रमुख प्रश्न,अडचणी,कामे हे तालुक्यातील पंचायत समिती,तहसील,कृषी कार्यालय,दवाखाना याच ठिकाणी प्रमुख्याने असतात,पंचायत समिती च्या माध्यमातून तालुका स्थरावर नागरिकांचे प्रश्न सोडवता येईल हा विचार करत तसेच रमाकांत धुमाळ यांचे सहकारी मित्र,मार्गदर्शक व नागरिकांसोबत चर्चा करून बर्दापुर पंचायत समिती गणातून स्वतःहा लढण्याचा निर्णय रमाकांत धुमाळ घेणार आहेत. रमाकांत धुमाळ पंचायत समिती गणातील माय बाप जनतेने माझ्या पाठीशी उभा राहावे असे आवाहन रमाकांत धुमाळ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!