Homeताज्या बातम्याबदापुर जिल्हा परिषद गटांमध्ये हनूमतं राजे मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा !

बदापुर जिल्हा परिषद गटांमध्ये हनूमतं राजे मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा !

बदापुर प्रतिनिधी,

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील राजकारणातील प्रस्थापित असणारे थेट टक्कर देणारे आणि ज्या लोकांना सुखदुःखात जाणारे, नेहमी आघाडीवर राहणारे चहोरा म्हणजेच हनुमंत राजे मोरे, जात-पात समाजामध्ये भेद न पाहता गोरगरिबांसाठी सतत झटणारे अठरापगड जातीच्या सोबत सतत राहणारे तरुणांच्या मनातील एक जागा निर्माण करणारे आता त्यांची ओळख बर्दापूर जिल्हा परिषद साठी उमेदवार म्हणून चर्चा सुरू आहे ठांब भूमिका घेऊन मी शासनाच्या दरबारी आवाज उठवण्यासाठी निस्वार्थीपणाने काम करून जनतेच्या समस्या मांडण्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे मला आगमनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या आशीर्वादाने मला बर्दापूर जिल्हा परिषदेसाठी संधी दिल्यास संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही असे हनुमंत राजे मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!