Homeताज्या बातम्यापालीतील शांतीवनात अश्लील चाळे/पीएसआय पल्लवी जाधव यांची धडक कारवाई !

पालीतील शांतीवनात अश्लील चाळे/पीएसआय पल्लवी जाधव यांची धडक कारवाई !

बीड/प्रतिनिधी

बीडः तालुक्यातील पाली येथील शांतीवन परिसरात अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांवर दामिनी पथकाने धडक कारवाई करत १५ युवक व युवतींवर मुंबई पो लीस अधिनियम कलम ११०/११७अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत पाली येथील शांतीवन परिसरात मोठ्या प्रमाणावर युवक-युवती जोडपे फिरत असून सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुस  ार दामिनी पथकाने तातडीने शांतीवनाकडे धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच अनेक जोडपे आढळून आले. सर्वांना ताब्यात घेऊन दामिनी पथकाने पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे आणले. त्याठिकाणी १५ युवक व युवतींवर मुंबई पोलीस अधिनियम ११०/११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच संबंधितांचे समुपद ‘शन करून भविष्यात अशा प्रकारचे गैरव र्तन करू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, सहायक फौजदार मीरा रेडेकर, पोलीस हवालदार शोभा जाधव, उषा चौरे, अशोक शिंदे, पो-लीस शिपाई योगेश निर्धार यांच्यासह दामिनी पथक व क्क्षण बीडच्या पथकाने सहभाग घेतला. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!