Homeताज्या बातम्यापरांडा तालुक्यातील मराठे मुंबई कडे रवाना !

परांडा तालुक्यातील मराठे मुंबई कडे रवाना !

परांडा प्रतिनिधी -जोतिराम घोगरे

परांडा तालुक्यातील डोनजा गावातील युवक मुंबई कडे. संघर्ष योद्धा मराठ्यांचा आधारवड मा. मनोज दादा जरंगे पाटील यांच्या आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मौजे डोनजा येथील हजारो युवक दि. 27ऑगस्त रोजी मुबंई कडे रवाना झाले. डोनजा येतील छत्रपती शिवाजी चौक येथे जमल्या गावकर्यांनी आतिष बाजी करत मुंबई जाणाऱ्या मराठा समाज युवकांना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व जाती धर्माचे समाज बांधव उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कि जय, मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापचं, आशा घोषनानी डोनजा नागरी दुम दुमून गेली. यावेळी संगर्ष ग्रुप, युवा ग्रुप, जय भवानी मित्र मंडळ, बालोबा मित्र मंडळं चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!