Homeताज्या बातम्यानागरिकांच्या घरकुलाचा त्वरित मार्गी लावा देहू आळंदी दौरा - नारायण कुचे

नागरिकांच्या घरकुलाचा त्वरित मार्गी लावा देहू आळंदी दौरा – नारायण कुचे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी /बद्रीनारायण घुगे

महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीचा तीन दिवसांचा पुणे दौरा दिनांक 18, 19 व 20 सप्टेंबर रोजी पार पडला. या दौऱ्यात पुणे जिल्ह्यातील विविध विभागांच्या आढावा बैठका घेण्यात आल्या. तसेच दिनांक 20 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष विकासकामांना आणि तीर्थक्षेत्रांना भेटी नियोजित होत्या.या अनुषंगाने समितीने आज आळंदी नगरपरिषदेला भेट देऊन तीर्थक्षेत्र संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेतले. समितीचे अध्यक्ष श्री. नारायण कुचे यांनी यावेळी आळंदी येथील अनुसूचित जाती-जमाती घटकातील नागरिकांच्या घरकुल समस्येचा आढावा घेऊन त्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. या संदर्भात श्री. अशोक कांबळे यांनी समितीसमोर घरकुल योजनेसंबंधी अडचणी मांडून न्याय देण्याची मागणी केली होती.देवस्थानचे विश्वस्त श्री. चैतन्य महाराज कबीर यांनी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचा इतिहास तसेच मंदिर समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या भावी उपाययोजनांची माहिती दिली.आळंदी नगरपरिषदेमार्फत सर्व समिती सदस्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संत ज्ञानेश्वर देवस्थान तर्फे श्री. चैतन्य महाराज कबीर यांनी समितीचा सत्कार केला. तसेच देहू संत तुकाराम महाराजदेवस्थान विश्वस्त अध्यक्ष जालिंदर मोरे गणेश मोरे उमेश मोरे यांच्या हस्ते नारायण उचे यांच्या सत्कार करण्यात आला या प्रसंगी समिती सदस्य आमदार श्री. भीमराव केराम, आमदार श्री. अमोल मिटकरी, आमदार श्री. गजानन लवटे, आमदार श्री. संजय मेश्राम, सहसचिव श्री. नलावडे, आमदार श्री. तान्हाजी मुटकुळे, श्री. संजय घुंडरे, व्यवस्थापक श्री. माऊली वीर आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!