Homeताज्या बातम्याधक्कादायक,बीडमध्ये मनोज जरांगे असलेल्या लिफ्टला अपघात झाला कसा ?/मोठा अपघात टळला!

धक्कादायक,बीडमध्ये मनोज जरांगे असलेल्या लिफ्टला अपघात झाला कसा ?/मोठा अपघात टळला!

बीड /प्रतिनिधी

बीड येथे रुग्णाला भेटण्यासाठी आलेले मनोज जरांगे पाटील लिफ्टने दुसऱ्यामजल्यावय जाताना अचानक लिफ्ट बंद पडून ती थेट जमिनीवर आदळल्याची धक्कादायक घटना काही वेळापूर्वी घडली आहे. जरांगे पाटील सह सहकार्यांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढले असून, सर्वजण सुखरुप आहेत. परंतु या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आज बीड येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी आलेले होते. सदरील रुग्णावर दवाखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर उपचार सुरू असल्याने मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे काही सहकारी लिफ्ट द्वारे दुसऱ्या मजल्यावर जात होते. लिफ्ट दुसऱ्यामजल्या जवळ पोहोचली ही होती. पण अचानक ती बंद पडली अन् काही समजण्याआधी ती दुसऱ्या मजल्यावरून जमीनीवर कोसळी आहे. यानंतर मदतीसाठी धावून लिफ्टचा दरवाजा तोडून जरांगे पाटलांसह इतर सहकार्यांना बाहेर काढले आहे. हा धक्कादायक प्रकार घडल्याचे लक्षात येताच बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!