Homeताज्या बातम्याजामखेड येथील अवैध कला केंद्रावर कार्यवाही करण्यासाठी अमरण उपोषण सुरू!

जामखेड येथील अवैध कला केंद्रावर कार्यवाही करण्यासाठी अमरण उपोषण सुरू!

बीड/प्रतिनिधी

जामखेड येथील अवैध कला केंद्रावर कार्यवाही करण्यासाठी  अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ तालुकाध्यक्ष सचिन दत्तात्रय आजबे यांनी उपोषण सुरू केले आहे या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की  जामखेड शहरात व लगत अवैध कलाकेंद्र असून तेथे कलाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत आहे. रात्री ४ ते ५ वाजेपर्यंत हे कलाकेंद्र चालू असतात आपल्याकडे दिनांक २५/१२/२०२४ रोजी तक्रारी अर्ज वेळोवेळी दिलेले आहेत. अवैध कलाकेंद्रामुळे बाहेरील गुन्हेगार हे जामखेडमध्ये वास्तव्यास असतात त्यामुळे जामखेडमध्ये गुन्हेगारी मुळे जामखेड मधील लोक भयभीत झालेले आहेत. या सर्व कलाकेंद्र मालकानी गुंड प्रवृत्तीचे लोक सांभाळले आहेत. या कलाकेंद्रामुळे जामखेड मध्ये राजरोसपणे मारामारी होत आहेत. जामखेड शहर व तालुका पूर्णपणे भयभीत झालेला आहे. तसेच मी या कारणामुळे दिनांक ०५/०२/२०२५ उपोषणास बसलो होतो. सदर उपोषण हे जामखेड तत्कालीन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी संबंधीत कलाकेंद्रावर कार्यवाही करण्यासाठी लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते. परंतू कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. तरी संबंधीत कलाकेंद्रावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.या साठी दिनांक २७/१०/२०२५ रोजी तहसील कार्यालय, जामखेड समोर अमरण उपोषण सुरू केले आहे तरी उपोषणा दरम्यान  मला ही बरेवाईट झाल्यास संबंधीत कलाकेंद्र व प्रशासन जबाबदार राहील असे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ तालुकाध्यक्ष सचिन दत्तात्रय आजबे यांनी म्हटले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!