Homeताज्या बातम्याजामखेड कलाकेंद्रावर व अवैध्य धंदे वाल्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी - सचिन...

जामखेड कलाकेंद्रावर व अवैध्य धंदे वाल्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी – सचिन अजबे

जामखेड/प्रतिनिधी

जामखेड शहारात व लगत अवैध्य धंदे व अवैध्य कलाकेंद्र सुरू आहेत त्या बाबत तिथे कलेच्या नावाखाली डि.जे. चा वापर चालू आहे. व बैठक रूमला परवानगी नसून हे कलाकेंद्र मालक व चालक रात्रभर डि.जे. चा वापर करून डान्सबार चालवत आहे कारण की, यांना स्टेज शो ची परवानगी आहे व तेथे हे मालक व चालक येथे बैठक व अश्लिल चाळे तसेच वेश्या व्यवसाय चालवतात.तरी सुद्धा रात्री ४ ते ५ वाजेपर्यंत हे कलाकेंद्र चालवतात. अवैध्य कलाकेंद्रामुळे बाहेरील गुन्हेगार जामखेड येथे वास्तव्यास असतात. त्या कारणामुळे जामखेडमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे जामखेडमधील जनता ही भयभीत झालेली आहे. या सर्व कलाकेंद्र मालकांनी व चालकांनी गुंड प्रवृत्तीचे लोकांचा सांभाळ करत आहेत. या कलाकेंद्रामुळे जामखेड मध्ये राजरोजपणे मारामाऱ्या व गुन्हे वाढत आहेत.तरी जामखेड शहर व तालुका पूर्णपणे भयभित झालेला आहे. तसेच मी या कारणामुळे दि.०५/०२/२०२५ व दि.२७/१०/२०२५ या दोन तारखेस उपोषणास बसलो होतो. तरी प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे मला लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे परंतू कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसून तरीही संबंधीत कलाकेंद्रावर व अवैध्य धंदे वाल्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा पुन्हा मेलो उपोषणास बसण्याची वेळ प्रशासनाने आणू नये ही नंम्र विनंती करतो असे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे सचिन अजबे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!