Homeताज्या बातम्याचिंचोली माळी येथील ट्रेडिंग कंपनीचे वजन काटे तपासा ?/ट्रेडिंग कंपनीवाले करतायत बेसुमार...

चिंचोली माळी येथील ट्रेडिंग कंपनीचे वजन काटे तपासा ?/ट्रेडिंग कंपनीवाले करतायत बेसुमार शेतकऱ्यांची लूट?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील व चिंचोली माळी केज रोडला असणाऱ्या ट्रेडिंग कंपनी चालकांचे सुगीचे दिवस आले आहेत परंतु त्यांनी सुध्दा शेतकऱ्यांची बेसुमार लुट सुरू केली आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण चिंचोली माळी येथील ट्रेडिंग कंपनी वाल्यांचा ठराविक भाव नाही मनमानी भावाने खरेदी केली जात आहे कुठल्याही प्रकारचा ठराविक भाव नाही तसेच ट्रेडिंग कंपनीच्या वजन काट्यात सुध्दा घोळ असल्याचे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे तसेच एकीकडे सरकारने शेतकऱ्यांना मारले आहे तसेच निसर्ग कोपला त्यांमध्ये फाटक्यात पाय या म्हणी प्रमाणे ट्रेडिंग कंपनी वाल्यांनी लुट सुरू केली आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने चिंचोली माळी येथील ट्रेडिंग कंपनीचे वजन काटे तपासावे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!