चिंचोली माळी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे स्वप्न बघणारे भुरटे पुढारी मुंबईकडे कधी निघणार?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे स्वप्न बघणारे भुरटे पुढारी चिंचोली माळी येथेच आहेत तरी त्यांना मुंबई कडे कधी जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण चिंचोली माळी येथील भुरटा पुढारी चिंचोली माळी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे स्वप्न बघत आहे परंतु मुंबईला जायचे नको मग चिंचोली माळी येथील भुरट्या गुत्तेदाराने चिंचोली माळी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे स्वप्न बघु नये असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील जिवाची बाजी लावून करोडो मराठा समाज घेऊन मुंबई कडे जात आहेत परंतु भुरट्या पुढाऱ्यांला जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे परंतु मराठा आरक्षणासाठी लढायचे नको असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















