Homeताज्या बातम्याचंदनसावरगाव येथे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर...

चंदनसावरगाव येथे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर संपन्न/४० पेक्षा जास्त जनांनी केले रक्तदान!

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथे मा. श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमीत्त तसेच संतोष देशमुख व महादेव मुंडे यांच्या स्मृतीप्रत्यिर्थ आयोजित शनिवार दि.२/०८/२०२५ रोजी सकाळी ९ ते दु.२ पर्यंत स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रक्तपढी, अंबाजोगाई . यांच्या संयुक्त विद्यमाने स्थळ जि.प.प्रा.शाळा चंदनसावगरगाव येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मराठ्यांचे दैवत शिवश्री मा.श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व स्व.संतोष देशमुख व महादेव मुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चंनसावरगाव गावकरी यांच्या वतीने व जरांगे पाटील समर्थक दिंगबर नाना तपसे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले यावेळी कट्टर शिवसैनिक जरांगे पाटील समर्थक रामहरीजी कोल्हे साहेब यांच्या सोबत  ४० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी उपस्थित आयोजक दिंगबर नाना तपसे, चंदनसावरगाव सरपंच,युवा नेते रामहरी कोल्हे,छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे, मराठा सेवक योगेश अंबाड,सतिष जाधव सतिष पटाईत शशीकांत सपाटे ओम सपाटे उपस्थित होते.जि  प्र शाळा चंदन सावरगाव येथे क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त स्वर्ग वासी संतोष देशमुख व महादेव मुंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ  टी शर्ट वाटप व रक्तदान शिबिर आयोजन केले होते याप्रसंगी35 रक्तदात्यांनी रक्तदान केले मा सरपंच पांचाळ मा दिगांबर नाना तपसे  मा महेश भेया तप़से छावा जिल्हा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे योगेश भैय्या अबाड रामहरी कोल्हे पत्रकार मनोरम पवार पत्रकार रोहन गलांडे अशोक गिराम मदन तपसे शत्रगुण तपसे लक्ष्मीकांत तपसे संजय तपसे दत्ता तपसे सागर शेंडगे व इतर उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!