Homeताज्या बातम्यागणेश उत्सवानिमित्त देहूत रक्तदान शिबिराचे आयोजन/माळाचा राजा अष्टविनायक मित्र मंडळाचा उपक्रम!

गणेश उत्सवानिमित्त देहूत रक्तदान शिबिराचे आयोजन/माळाचा राजा अष्टविनायक मित्र मंडळाचा उपक्रम!

पिंपरी चिंचवड (पुणे )प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे

मागील वीस वर्षापासून माळाचा राजा अष्टविनायक मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात परंतु यावर्षी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे या मध्ये प्रामुख्याने माळाचा राजा अष्टविनायक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तर गाधा मंदिर रोड दिनांक २९ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या मध्ये माळाचा राजा मित्र मंडळ यांचेकडे १५१रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच मंडळातर्फे सर्व रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या शुभ दिनी मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत, ‘अक्षय ब्लड सेंटर’ हडपसर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते“रक्तदान हेच जीवनदान” या प्रेरणेतून अनेकांनी पुढे येत रक्तदान केले. या शिबिरात एकूण १५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रमुख मान्यवरांमध्ये आधारस्थब प्रदीप तात्या काळोखे गणेश शेठ काळोखे उपस्थित होते.मंडळाचे इतर सर्व कार्यकर्ते: अध्यक्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर राबवण्यात आले. यात सर्व गणेशभक्तांनी उत्फूर्स प्रतिसाद दिला. यात १५१जणांनी रक्तदान केले. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन काळोखे मंडळाचे अध्यक्ष अनिकेत काळोखे उपाध्यक्ष विक्रम झणझणे रोहन मुसुडगे कार्याध्यक्ष त्रिंबक कदम खजिनदार ऋषिकेश काळोखे सहखाजिदर रतिकांत कापसे सचिव आदित्य शिंदे सचिन जाधव प्रशांत चव्हाण तुषार माने अरबाज शेख दया चव्हाण ओंकार काळोखे महेश बोर्हाडे संकेत काळोखे तुकाराम कदम अक्षय कदम सौरभ जाधव नारायण चौखे राजेश पवार सुहास काळोखे प्रशांत मोरे उमेश यवले विशाल स्वामी राहुल जाधव गोपाळ झंझे गोविंद झांजे विश्वनाथ वाघ श्री पवार राज चव्हाण वैभव चव्हाण संकेत शिंदे आप्पा जाधव तेजस लांगी बाबा राऊत प्रणव बोबडे हरी देवकाते अमोल कदम अझर पठाण तन्मय घुगे तसेच आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!