Homeताज्या बातम्याखा.सोनवणेंच्या वाढदिवसानिमित्त खुर्शीद आलम ने रक्तदान केले/बार्शी नाका रेल्वे स्टेशन कृती समिती...

खा.सोनवणेंच्या वाढदिवसानिमित्त खुर्शीद आलम ने रक्तदान केले/बार्शी नाका रेल्वे स्टेशन कृती समिती विविध उपक्रम घेणार !

बीड(प्रतिनिधी)

बीडचे खा.बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बार्शीनाका रेल्वे स्टेशन कृती समितीच्या वतीने खुर्शीद आलम यांनी रक्तदान दिले आहे, बीड शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेचे मंजुर असलेले रेल्वे स्टेशन काही राजकीय मंडळींनी इतर ठिकाणी करून घेतले होते म्हणून बीड शहरातील नागरिकांनी बार्शीनाका रेल्वे स्टेशन बचाव कृती समितीची स्थापन करून खा.सोनवणेंची भेट घेऊन निवेदन दिले होते, खा.सोनवणे साहेबानी विशेष लक्ष देऊन बार्शीनाका रेल्वे स्टेशनची मंजुरी आणलेली आहे, म्हणून आज जिल्ह्याचे लोकप्रिय खा.बजरंग बप्पा सोनवणे साहेब यांचे वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमे घेऊन कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरे करत आहेत, त्यानिमित्ताने आज जिल्हारुग्णालया बीड येथे बार्शीनाका बचाओ कृती समितीचे कार्याध्यक्ष बीड न.प.चे मा.सभापती तथा श.प.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष खुर्शीद आलम यांनी रक्तदान केले आहे, रक्तदान नंतर सामाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे खुर्शीद आलम यांनी म्हटले आहे, यावेळी निवृत्त पोलिस उपनिरीक्षक खाजा पाशा साहेब, पठाण जफर सर, हकीम मन्यार सर, शेख अकील भाई, नईम भाई,फेरोज भाई, शितोळे साहेब, आमेर भाई इनामदार, शहिंशा भाई, मुमताज भाई, राजु शिंदे, शमशीर भाई, सोहेल भाई, शहेबाज भाई, जावेद भाई यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!