Homeताज्या बातम्याकेज तालुक्यात यूरिया खतांमुळे शेतकऱ्यांची होतेय लुट?केज कृषी अधिकारी यांनी लक्ष घालण्याची...

केज तालुक्यात यूरिया खतांमुळे शेतकऱ्यांची होतेय लुट?केज कृषी अधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांन कडून शेतीला वापरले जाणारे यूरिया खत मनमानी भावाने विक्री करत आहेत तरी अशा कृषी सेवा केंद्र चालकांवर कृषी अधिकारी यांनी चौकशी करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत करत आहेत चर्चा सत्र सुरू झाले आहे कारण यूरिया खतांच्या बॅगचा, पोत्याचा भाव शिगेला पोहोचला आहे व त्यांत कृषी सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांना मनमानी भावाने विक्री करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची बेसुमार लुट होत आहे तसेच यूरिया खत उपलब्ध असताना काही कृषी सेवा केंद्र चालक त्यांच्या मनमानी भावाने खरेदी केले नाही तर उपलब्ध नाही असे सांगत आहे त्यामुळे केज कृषी अधिकारी यांनी अशा कृषी सेवा केंद्र चालकांना धडा शिकवला पाहिजे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे शेतकऱ्यांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!