Homeताज्या बातम्याकेज तालुक्यात मध्ये चंदनचोराचा सुळसुळाट /पोलिस प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज !

केज तालुक्यात मध्ये चंदनचोराचा सुळसुळाट /पोलिस प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज !

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील  उंबरवाडा शिवारात चंदन चोरांचा सुळसुळाट निर्माण झाला असून या चंदन चोरांना आळा घालावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत चिंचोली माळी उंबरवाडा शिवारातील वस्ती जवळच्या शेतात नाल्यात अंदाजे दहा ते १५ वर्षा पुर्वीचे पक्के झालेले , १२ इंच रु ंदी असलेले ३० फूट उंचीचे चंदनाचे झाड भर रस्त्यावरून होल पाडले आहेत. चिंचोली माळी येथिल शेतकरी यांच्या पाधन रस्त्यावर असलेले, आजच्या बाजार भावानुसार हजारो रुपये किंमत असलेले चंदनाचे झाड कापण्याचा प्रयत्न चंदन चोरांनी केला आहे नेहमीच अत्यंत वर्दळीचा रस्ता असुनही रात्रीच्या अंधारात चंद्राच्या उजेडाचा फायदा घेवुन आसपासचे चंदनाची झाडे तोडुन त्याची तस्करी होत असल्यामुळे दरवर्षी परिसरातुन चंदनाची तस्कररी होत असल्या मुळे शेतकºयां बांधावर राखलेले लाखो रुपयाचे मुल्य असलेली जंगल संपत्ती दिवसाढवळ्या चोरी जात असुन वन विभागाने कुठलिही नोंद केलेली नाही तसेच पोलिस प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे चिंचोली माळी येथील नागरिकांची व शेतकऱ्यांची मागणी आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!