Homeताज्या बातम्याकेज तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये घरकुल योजनेचा लाभ नागरिकांना देण्यासाठी घेतली जात...

केज तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये घरकुल योजनेचा लाभ नागरिकांना देण्यासाठी घेतली जात आहे लाच ?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील ११३ ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सरपंच घरकुल योजनेच्या वयक्तीक लाभ गावातील नागरिकांना देण्यासाठी हजारो रूपये मागत असल्याचे समजले जात आहे मग हे पैसे नेमके ग्रामपंचायत सरपंचाला, ग्रामसेवककाला, इंजिनिअरला का बिडीओ दिवाने मॅडम यांना दिले जातात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण ११३ ग्रामपंचायत मध्ये घरकुल योजनेसाठी गोळा केले जातात मग पैसे नेमके जातात कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ११३ ग्रामपंचायत २००० हजार रुपये प्रेत्येकी नागरिकांन कडून पैसे गोळा करत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात लाच घेऊन पैसे ही लाच नेमकी कोणत्या निर्लज्ज अधिकारी, कर्मचाऱ्यांना दीली जाते.गोरगरीब नागरिकांन कडून घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी घेतलेले दोन – दोन हजार रुपये बाई, बाटली च्या नादात तर जात नाही ना असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण संध्याची परीस्थिती पहाता अनेक केज तालुक्यातील सरपंच संध्याकाळी बार वगैरे वगैरे ठिकाणी असतात मग घरकुल योजनेचा लाभ देते शासन आणी मजा मारायला सरपंच, ग्रामसेवक, इंजिनिअर असे तर होत नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडला तरी बीडीओ दिवाने मॅडम यांनी जातीने लक्ष घालून यावर निर्णय घ्यावा असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!