कानडी बोरगाव आश्रम शाळा जवळील मंगल कार्यालय समोर भीषण अपघात !
कळंब तालुका प्रतिनिधी/ तोफिक मामीन :-
तालुक्यातील रांजणी गावाजवळ दोन कारचा व एका पाणीपुरी गाड्या वाल्याचा अपघात लातूर येणाऱ्या एका गाडीने मोलमजूर करणारा राजस्थानी गाडीवाला रस्त्यावरून पायी गाडा ढकलत असताना रस्त्यावरून जात असताना पाणीपुरीवाला रांजणीकडे जात होता सदरील लातूर करून येणाऱ्या गाडीचा ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि उभे असलेल्या गाडीला जोराची धड दिली त्यामध्ये अखिलेश पाल पाणीपुरीवाला याला जोराची धडक बसली व त्याच्या गाडा रोडच्या साईडला जाऊन पडला त्यामध्ये अखिलेश यादव गंभीर जखमी झाला व गाडीतील चालकाला दुखापत झाली त्यांना पुढील उपचारासाठी लातूर या ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. या अपघात स्थळी मुरुड पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहे .





















