Homeताज्या बातम्याकळंबचे ग्रामदैवत अंबाबाई देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी !

कळंबचे ग्रामदैवत अंबाबाई देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी !

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी – पुरातन अंबाबाई देवी मंदिर हे कळंबचे ग्रामदैवत म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली; मंदिरासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, नवरात्रोत्सवात आरती, जोगवा, भारुडे, प्रवचन, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तसेच देवीच्या दर्शनासाठी शहरासह पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. नवसाला पावणाऱ्या अंबाबाई देवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या अंबाबाई मंदिरात मोठ्या उत्साहात घटस्थापना केली जाते. यंदाचे नवरात्र दहा दिवसांचे असून, मंदिरासह घरोघरी घटस्थापनेची तयारी सुरू आहे. दर मंगळवार, शुक्रवारसह नवरात्र उत्सवात प्रत्येक दिवशी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते.पुरातन अंबाबाईचे मंदिर कळंबकरांचे ग्रामदैवत असल्याने मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रीघ असते. मंदिरात दररोज सायंकाळी होणाऱ्या आरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. शासकीय नोकरी किंवा व्यापारानिमित्त बाहेरगावी राहणारे कळंबकरही दरवर्षी नवस फेडण्यासाठी नित्यनेमाने अंबाबाईच्या मंदिरात येतात वंशपरंपरागत पुजारी राहुल जगन्नाथ मुळे पाडवा, नवरात्र महोत्सव, दीपावली, स्वातंत्र्य दिन व शिवजयंतीसह अनेक धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरात आयोजन करतात. मंदिरात विविध उत्सव साजरे केले जातात. पूजा-अर्चा, मंदिराच्या देखभालीचे काम चार पिढ्यांपासून वंशपरंपरागत पुजारी असलेला मुळे परिवार करीत आहे. अंबाबाई देवी मंदिर हे जागरूक देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!